दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंची आज जयंती आहे. त्यानिमित्तानं गोपीनाथ गडावर आज पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात मौन व्रत करण्यात आलं. त्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी गोपीनाथ मुंडे सोडून गेले त्या दिवसाची आठवण सांगताना पंकजा मुंडेंच्या डोळ्यात पाणी आलं
#PankajaMunde #GopinathMunde #sakal